Saturday, June 3, 2023

हिरव्या मिरचीचे सांडगे

 


साहित्य :- 

  • पाव किलो हिरव्या मिरच्या 
  • अर्धी वाटी उडीद डाळ 
  • मीठ आणि हिंग 
कृती :- 

  • उडीद डाळ, रात्रभर भिजत घालून कमी पाण्यात अगदी बारीक वाटावी. मिरच्यांचे तुकडे करून, भरड कुटावेत.
  • त्यात डाळीचे मिश्रण व हिंग घालावा.
  • नीट मिसळून याचे सांडगे घालून कडक उन्हात वाळवावेत.
  • हे सांडगे तळून, दहीभाताबरोबर खातात. 

No comments:

Post a Comment