Thursday, May 18, 2023

चिकू ज्यूस


 


चिकू ज्यूससाठी लागणारे साहित्य :- 

  • चिकू २ 
  • साखर १ चमचा 
  • बर्फ 
  • मीठ
     
कृती :- 

  • चिकूची साल काढा व बिया बाजूला काढा. 
  • त्याचे तुकडे करा. 
  • सर्व्ह साहित्य मिळून ज्यूसर ला फिरवा 
  • एका ग्लासमध्ये घेऊन सर्व्ह करा.  

No comments:

Post a Comment