Sunday, May 7, 2023

आंबट गोड सॅॅलेड

 

आज आपण आंबट गोड सॅॅलेड कस बनवतात त्याची रेसिपी जाणून घेऊ. 

साहित्य :- 

  • १ गाजर 
  • १ टोमॅॅटो 
  • १ काकडी 
  • १ कांदा 
  • १ मुळा 
  • २ बीट 
  • २ ढोबळी मिरची 
  • २ मोठे चमचे मध 
  • १ लिंबू 
  • १/२ लहान चमचा मीठ 
  • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर 
कृती :- 

  • गाजर, काकडी, कांदा, मुळा व बीट सोलून गोल तुकडे करा. 
  • टोमॅॅटो व ढोबळी मिरची पण गोल चिरा. 
  • एका बाऊल मध्ये सर्व साहित्य एकत्र करा व लिंबू टाकून वाढा.  

No comments:

Post a Comment