साहित्य :
- अर्धा नारळाचा चव
- पाव वाटी चना डाळ
- ६ हिरव्या मिरच्या
- अर्धा चमचा मोहरीची पूड
- १ वाटी दही
- चवीनुसार मीठ
- २ चमचे तेल
- एक चमचा हिंग
- १०-१२ कढीलिंबाची पाने
- पाव चमचा हळद
कृती :
- आदल्या रात्री दोन्ही डाळी वेगवेगळ्या भिजत घालावे. सकाळी उपसून ठेवावे.
- तेल तापत ठेवावे नंतर त्यावर मोहरी, हिंग, हळद घालून दोन्ही डाळ फोडणीस टाकाव्या.
- जरा ढवळून आंच कमी करावी व झाकण ठेवावे. अधूनमधून ढवळावे.
- मिरच्या व कढीलिंब चिराव्या, डाळी शिजत आल्या की त्यात खोबर घालावे. व दोनतीन मिनिटे परतावे.
- मीठ घालून ढवळावे व चटणी उतरवून गार होऊ द्यावी. थंड झाली की त्यात दही घालून कालवावी व वाढावी.
- अशा प्रकारे नारळाची चटणी तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment