Thursday, May 18, 2023

सफरचंद आणि मध ज्यूस


 

साहित्य :- 

  • सफरचंद १ 
  • बर्फाचे तुकडे १५ ते २० 
  • मध ४ ते ५ चमचे 
  • दालचिनी पावडर १/४ चमचा 
  • लिंबू रस १ चमचा
     
कृती :- 

  • सफरचंद कापून घ्या. 
  • त्याला लिंबू लावा. 
  • बर्फ मिक्सरला फिरवून घ्या. 
  • एका बाऊलमध्ये काढा. 
  • सफरचंद ज्युसरला फिरवून घ्या.
     
  • त्यामध्ये मध व दालचिनी पावडर 
  • ज्यूसरला चांगले फिरवा. 
  • हे मिश्रण बर्फाच्या बाऊल मध्ये काढा. 
  • व ग्लासात घालून सर्व्ह करा.  

No comments:

Post a Comment