साहित्य :-
- ६२५ ग्रॅम चिकन पीस
- ४ मोठे चमचे तेल
- ६ करी पत्ते
- १/४ चमचा कलौजी
- १/४ चमचा सरसो
- ८ कापलेले टोमॅॅटो
- १ चमचा वाटलेले धणे
- १ चमचा मिरची
- १ चमचा मीठ
- १ चमचा वाटलेले जिरे
- १ चमचा लसणाची पेस्ट
- ३/४ कप पाणी
- १ मोठा चमचा भाजलेले तीळ
- २ चमचा कोथिंबीर
- एका कढईत तेल गरम करून पहिले करी पत्ते फ्राय करावे.
- नंतर कलौजी व सरसो भाजावे.
- गॅॅस कमी करून टोमॅॅटो टाकावे व २ मिनिट फ्राय करून वाटलेले धणे, मिरची, मीठ, वाटलेले जिर, व लसूण टाकावे.
- चिकन पीस टाकावे आणि हलवत रस्सा घट्ट होईपर्यंत व चिकन गळेपर्यंत शिजवावे.
- तीळ व कोथिंबीर टाकावे व सर्व्हिंग डिश काढून सध्या भाताबरोबर गरम गरम खावे.
No comments:
Post a Comment