Sunday, May 14, 2023

फणसाचे वेफर्स


 



फणसाचे वेफर्स बनवण्यासाठी साहित्य : 

  • कच्चा फणस 
  • मीठ 
  • खोबरेल तेल 
कृती :- 

  • फणसापासून वेफर्स, चिप्स तयार करण्यासाठी प्रथम पूर्ण वाढ झालेला निरोगी कच्चा फणस निवडावा.
     
  • फणस स्वच्छ पाण्याने धुवून कापून घ्यावा. गरे वेगळे करून बिया काढून घ्याव्यात. काढलेल्या गराचे ५ मी.मी. जाडीचे चाकूने उभे काप करून खोबरेल तेलात तळून घ्यावेत. या तळलेल्या कापांना चवीनुसार मीठ लावून घ्यावे. 
  • नंतर हे चिप्स पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये वजन करून भरावेत.

No comments:

Post a Comment