Wednesday, May 17, 2023

खोबऱ्याचा बिनाअंड्याचा केक


 


खोबऱ्याचा बिनाअंड्याचा केक साहित्य :- 

  • १७५ ग्रॅम साखर 
  • २५० ग्रॅम मैदा 
  • १२५ ग्रॅम खवलेले खोबरे 
  • ४ चमचे तूप/लोणी 
  • पाव कप दुध 
  • १.५ चमचे वॅॅनिला अर्क 
  • २.५ चमचे बेकिंग पावडर 
कृती :- 

  • लोणी भरपूर फेटा, साखर घालून फेटा, खोबरे घालून फेटा, दुध, वॅॅनिला अर्क घालून फेटा. 
  • मैदा, बेकिंग पावडर एकत्र करून चालून घ्या. व वरील मिश्रणात घालून फेटा.
     
  • केक च्या साच्याला लोणी लावून घ्या. व त्यात हे मिश्रण घाला. 
  • १८० ते २०० अंश से. वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा. 

No comments:

Post a Comment