आज आपण सफरचंदाचा शिरा कसा बनवायचा ते पाहूया.
साहित्य :-
- सफरचंदे तीन मोठी
- गुळ अर्धा कप
- तूप तीन टीस्पून
- सुकामेवा आवडीप्रमाणे
- सर्वप्रथम सफरचंदे सोलून किसून घ्यावी.
- मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी बनवून घ्यावे.
- एका कढईत तूप गरम करून प्युरी घट्ट होईपर्यंत हलवावे.
- सर्व पाणी निघून गेल्यानंतर त्यात गुळ घालून ५ मिनिट शिजवून घ्यावा.
- शिजताना सुकामेवा घालावा.
- तयार हलवा गरम गरम सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment