Saturday, May 20, 2023

मोसंबी ज्यूस


 


मोसंबी ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 

  • मोसंबी १ 
  • साखर १ चमचा 
  • बर्फ 
  • पुदिना पाने २ 
कृती:-
 

  • मोसंबी सोला व बिया काढा. 
  • मोसंबी बर्फ, साखर, पुदिना एकत्र करा. 
  • ज्यूसर मधून काढा. 
  • ज्यूस सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment