साहित्य :-
- १ वाटी कैरीचा कीस
- १/२ वाटी पुदिना पाने वाटून
- १ वाटी साखर
- चवीपुरते मीठ
- बर्फ
- ४ ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये साखर घाला, साखर विरघळल्यावर कैरीचा ताजा किस कैरीचा रस घाला.
- चवीनुसार मीठ घाला.
- गाळणीतून गाळून ग्लासमध्ये सरबत घाला व बर्फाचा चुरा घाला.
- वरून पुदिना पानांनी सजवा.
- थंडगार पुदिना कैरीचे सरबत उन्हातून आल्यावर घ्या.
No comments:
Post a Comment