आपण आज साबुदाण्याच्या पापड्या कशा बनवायच्या त्या जाणून घेणार आहोत.
साहित्य :-
- एक वाटी साबुदाणा
- मीठ
- रात्री गार पाण्यात साबुदाणा धुवून भिजत घालावा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी दोन वाट्या पाण्याच्या आधणात चवीपुरते मीठ घालावे व त्यात भिजवून ठेवलेला साबुदाणा घालून चांगला शिजवावा आणि प्लास्टिकच्या कागदावर पळीने किंवा चमच्याने, हव्या असतील, तशा लहान किंवा मोठ्या पापड्या घालाव्यात.
- वाळल्यावर त्या तळून खाव्या.

No comments:
Post a Comment