साहित्य :
- ४ कप गार पाणी
- ५०० ग्रॅॅम साखर
- २ कप संत्र्याचा रस
- १ कप लिंबाचा रस
- २ कप अननसाचा रस
कृती :
- साखरेत पाणी घालून १० मिनिटे उकळवावे.
- नंतर गार झाल्यावर सर्व रस त्यात ओतून फ्रीजमध्ये अगदी थंडगार करावा.
- आयत्या वेळी त्यात अगदी थंडगार पाणी घालून सर्व्ह करावे.
- अशा प्रकारे फ्रुट पंच तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment