Thursday, May 25, 2023

बटर चिकन


 




साहित्य :- 

  • १ कि. तंदुरी चिकन 
  • ३० ग्रॅम दही 
  • १ चमचा तेल 
  • २५० ग्रॅम टोमॅॅटो प्युरी 
  • २ चमचे मीठ 
  • १५० ग्राम क्रीम 
  • १ कापलेली हिरवी मिरची 
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर 
कृती :- 

  • चिकनचे आठ-दहा तुकडे करून घ्यावे.
  • तेल व दही गरम करावे, जिरे टाकावे. नंतर टोमॅॅटो प्युरी टाकावी.
  • २ मिनिटे नंतर चिकन पीस टाकावे. ८-१० मिनिटे शिजवावे. मध्ये ३-४ वेळा चोळावे.
  • क्रीम टाकावे व मिळवून २ मिनिटे उकळावे नंतर सर्व्हिंग करून डिशमध्ये काढून कोथिंबीर, हिरवी मिरची टाकावी. 

No comments:

Post a Comment