Saturday, May 27, 2023

खारी शंकरपाळी


 






साहित्य :- 

  • मैदा 
  • जिरेपूड 
  • मीठ 
  • डालडा 
कृती :-

  • मैदा, जिरेपूड, मीठ व डालडाचे मोहन एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.
  • शंकरपाळे करा. पोळी जरा जाडसर लाटा व मंदाग्निवर तळा. 
  • कुरकुरीत व खाऱ्या शंकरपाळ्या चवीला पण छान लागतात.  

No comments:

Post a Comment