साबुदाणा नारळ खीर बनवण्यासाठी साहित्य :-
- साबुदाणा १ कप ( भिजवलेला )
- नारळ १/२ वाटी ( ताजे मिक्सरमधून काढलेले )
- दुध २ वाट्या
- गुळ १/२ वाटी ( बारीक चिरलेला )
- आंब्याचे काप सजवण्यासाठी
- साबुदाणा, दुध, खोबरे एक भांड्यात काढून १० मिनिटे मध्यम आचेवर ठेवा.
- उकळायला ठेवा.
- गुळ टाकून ५ मिनिटेच कमी आचेवर गरम करा. ( नाहीतर दुध फाटू शकते )
- गरम किंवा गार आंब्याचे तुकडे आणि खोबऱ्याचा किस टाकून सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment