आज आपण बिटापासून ज्यूस कसे तयार होते त्याची रेसिपी आणि कृती पाहणार आहोत.
साहित्य :-
- २ बीट
- १ गाजर
- १ टोमॅॅटो
- १ कप पाणी
- मीठ, साखर, जिरेपूड, काळीमिरी चवीनुसार
- बीट, टोमॅॅटो व गाजर प्रेशर कुकरमध्ये १ शिट्टी होईपर्यंत शिजवावे.
- नंतर बीट, टोमॅॅटो व गाजराचे लागण तुकडे करावेत. बीट, गाजर व टोमॅॅटो मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून वाटून घ्यावे.
- तो रस गाळणीतून गाळून घ्या. ज्युस्म्ध्ये मीठ साखर, जिरेपूड, काळीमिरी आपल्या चवीनुसार टाका.
- काचेच्या ग्लासमधून पिण्यासाठी द्या. थोडे शिजवलेल्या मक्याचे दाणे टाकून पहा खूपच छान लागते.

No comments:
Post a Comment