आज आपण रव्याच्या कुरड्या कशा बनवायचा ते शिकणार आहोत.
साहित्य :-
- १ वाटी बारीक रवा
- पाणी
- रवा पूर्ण बुडून थोडं वर पाणी राहील अशा हिशोबाने एक पूर्ण दिवस भिजत ठेवावा.
- दुसऱ्या दिवशी वरचं पाणी काढून टाकावे. एक वाटी पाणी आधनास ठेवावे.
- त्यात अंदाजाने मीठ घालावे. रवा पाण्यात घालून नीट घोटून घ्यावा.
- मिश्रण फार दाट झाल्यास अंदाजाने गरम पाणी घालावं. झाकण ठेवून वाफ आणावी.
- लगेचच चीक तयार होतो.

No comments:
Post a Comment