आज आपण खजूर-ड्रायफ्रुट लाडू कसे बनवायचे ते पाहूया.
साहित्य :-
- १०० ग्रॅम काजू
- १०० ग्रॅम बदाम व पिस्ताचे काप
- ५०० ग्रॅम कुस्करलेला खजूर
- १ चमचा तूप
- कुस्करलेला खजूर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. तुपावर परतून घ्यावा.
- त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत.
- सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.

No comments:
Post a Comment