साहित्य :-
- १-१/२ कप प्लमर स्लाईस
- १ कप मैदा
- ३ फेटलेली अंडी
- १/२ कप बटर
- १/२ कप साखर
- १ चमचा लेमन जेस्टप
- चिमुटभर बेकिंग पावडर
- ओव्हनला ३२५ डिग्रीवर प्रीहीट करून घ्या.
- आता केकच्या पॅॅनला बटर लावून ग्रीस करून घ्या.
- एका बाऊलमध्ये साखर आणि बटरला मिक्स करून घ्या.
- दुसऱ्या बाऊलमध्ये अंडे आणि लेमन जेस्टला मिक्स करा आणि हे मिश्रण बटर असलेल्या मिश्रणात मिक्स करा.
- आता बटर असलेल्या मिश्रणात मैदा आणि बेकिंग पावडर टाका.
- हे मिश्रण केकच्या भांड्यात पसरवा. आता या मिश्रणावर स्लाईस केले प्लम ठेवा आणि हव्या तशा पद्धतीने सजवा.
- हे ४५ मिनिट बेक करा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment