साहित्य :-
- ५-६ बदाम
- १/२ चमचा खसखस
- १/२ चमचा बडीशेप
- ५-६ वेलदोडे
- १/२ चमचा काळीमिरी
- १ चमचा कलिंगडाच्या बिया
- १ कप दुध
- २ कप साखर
- २ चमचे रोज इन्सेंस
- केशर
- बर्फ
- बदाम पाच-सहा तास भिजत घालून त्याची साले काढून बारीक वाटून घ्यावे.
- खसखस, कलिंगडाच्या बिया भिजत बारीक वाटून घ्यावे.
- बडीशेप, काळीमिरी घालून बारीक वाटून घ्यावे. सर्व्ह वस्तू एकत्र करून पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करावे.
- मलमलच्या कपड्याने ते गाळून घ्यावे.
- नंतर त्यात साखर मिसळलेले दुध व रोज इन्सेस, बारीक केलेले केशर मिसळावे.
- फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे. काचेच्या ग्लासमध्ये थंड सरबत सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment