साहित्य :-
- २५० ग्रॅम तांबडा भोपळा
- अर्धी वाटी गुळ
- वाटीभर कणिक
- चिमुटभर खाण्याचा सोडा
- दोन चमचे तेल
- २५० ग्रॅम तांबडा भोपळा किसून घ्यावा.
- त्यात अर्धी वाटी गुळ, वाटीभर कणिक घालून कालवावे. त्यातच चिमुटभर खाण्याचा सोडा व दोन चमचे गोडतेल घालावे.
- सर्व मिश्रण कालवून घ्यावे. केकच्या भांड्याला आतून थोडे तेल लावावे.
- वरील गोळा त्यात घालावा व ओव्हनमध्ये ४० मिनिटे बेक करावा.
No comments:
Post a Comment