साहित्य :
- २५० ग्रॅॅम टोमॅॅटो
- २ फूल लसूण
- १/२ लहान चमचा जिरे
- १ लहान चमचा मीठ
- २ लहान चमचे धने पावडर
- १ लहान चमचा लाल तिखट
- २ लहान चमचे तूप
कृती :
- टोमॅॅटो चे बारीक तुकडे करा. लसूण सोलून घ्या.
- टोमॅॅटो व लसूण मिक्सरमध्ये पिसून घ्या. एका भांड्यात तूप गरम करा व जिरे टाका.
- जिरे भाजून धणे पावडर, लाल तिखट, मीठ व पिसलेला टोमॅॅटो-लसूण टाका. थोडा वेळ हलवत-हलवत शिजवा.
- चटणी घट्ट झाल्यावर गॅॅस बंद करा.
- अशा प्रकारे लसणाची चटणी तयार होईल.
No comments:
Post a Comment