साहित्य :
- २ कप व्हॅॅनिला आईस्क्रीम
- १ कप फालूदा शेव
- गुलाबाचे सरबत
- अर्धा कप ताजे क्रीम
- १ किलो दूध
- २ छोटे चमचे गुलाब एसेंस
- १/२ कप बदाम व पिस्ते
- चार चमचे साखर
कृती :
- दुधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा.
- वाढताना एक आईस्क्रीम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका त्यावर जमवलेले दूध टाका.
- मग व्हॅॅनिला आईस्क्रीम टाका व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाका.
- किंवा यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची चव वाढवू शकता.
- अशा प्रकारे फालूदा तयार होईल.

No comments:
Post a Comment