अक्रोड खजूर केक साहित्य :-
- कणीक- २५० ग्रॅम
- सोडा- २ टीस्पून
- अंडी- ४
- लोणी- १ १/४ कप
- साखर- २ कप
- अक्रोड तुकडे- ३/४ कप
- खजूर बिया काढून- ४०० ग्रॅम
- ओव्हन ३५० सें. ग्रे. ळा प्रीहिट करावा..
- केक बेकिंगच्या ट्रे ला तेलाचा हात लावून कणकेचे कोटिंग करून घ्यावे.
- त्यामध्ये खजुराचा लगदा एकत्र करून घ्यावा.
- एका मोठ्या भांड्यात लोणी, साखर, अंडी फेटून घेणे...
- या मिश्रणात कणिक, खजूरचे मिश्रण घालून चमच्याने फेटून घ्यावे.
- आता अक्रोडचे तुकडे घालून पुन्हा एकदा ढवळावे.
- ओव्हनमध्ये ३० ते ३५ मिनिट बेक करा.
- ( केक भाजल्याचा वास आल्यावर म्हणजे २५ मिनिटांनी एकदा चेक करून पाहावा.. बेक झाल्यावर ओव्हनच्या बाहेर काढून थंड करावा.)
No comments:
Post a Comment