साहित्य :
कृती :
- एक वाटी कणीक
- अर्धी वाटी मैदा
- एक मोठा चमचा तुपाचे मोहन
- अर्धा चमचा मीठ
- अर्धा चमचा साखर
- दोन कांदे +चिमुटभर मीठ + अर्धा चमचा तिखट हे मिश्रण कालवून.
कृती :
- मीठ - साखर आणि तुपाचे मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा.
- त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत.
- आता एका फुलक्यावर कांद्याचे मिश्रण पसरावे.
- त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हाताने लाटावा व तव्यावर शेकावा.
- अगदी खायला घेताना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा. उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे.
- अशा प्रकारे कांद्याचे चविष्ट पराठे तयार होतील.
No comments:
Post a Comment