साहित्य :-
- एक वाती मोड आलेले मुग
- एक वाटी दही, साखर, एक चमचा आलं कीस
- एक मोठा चमचा बेसन, अर्धा चमचा जिर
- फोडणीसाठी एक मोठा चमचा साजूक तूप
- एक-दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ
- सात-आठ कडुलिंबाची पाने
- तुपात जिर, मिरच्या घालून फोडणी करावी.
- फोडणीत कडुलिंब, आलं घालून मुग घाला.
- मुग परतून पाणी घालून शिजवावे.
- दही घुसळून त्यात बेसन कालवून पाणी घालावं.
- मुग शिजल्यावर हे ताक घालून मीठ, साखर घालावं आणि एक उकळी येईपर्यंत ढवळावे.
No comments:
Post a Comment