साहित्य :
कृती :
- २ वाट्या डोसा पीठ
- चॉकलेट आवडीनुसार
- केळ्याचे पातळ काप
- तूप
कृती :
- तव्यावर पीठ पातळ पसरवून डोसा घालावा.
- डोसा वरील बाजूने सुखला की वर चॉकलेट किसून घालावे.
- तूप सोडून डोसा तयार करावा.
- डोसा सर्व्ह करताना टो फोल्ड करून त्यावर केळ्याचे तुकडे घालून सर्व्ह करावा.
- अशा प्रकारे चॉकलेट डोसा तयार होईल.
No comments:
Post a Comment