आज आपण आंब्यापासून आंबाकाजू वडी कशी बनवायची ते जाणून घेऊ :-
साहित्य :-
- १ वाटी काजू पूड
- १ वाटी रवा
- २ वाट्या आमरस
- २ वाट्या दुध
- ४ वाट्या साखर
- सजावटीसाठी भोपळ्याच्या बिया / काजू तुकडे
- सगळे जिन्नस एकत्र करून शिजत ठेवा, घट्ट होईपर्यंत !
- एका वाटीत पाणी घेऊन हे मिश्रण टाका
- गोळी झाली तर समजा वड्या थापायला हरकत नाही
- तूप लावलेल्या ताटलीत पसरवून काजू / बिया शिवरा व वड्या कापा.
- अशाप्रकारे तुम्ही देखील आंबाकाजू वडी तयार करा.
No comments:
Post a Comment