नाचणीच्या पीठाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य पुढीलप्रमाणे :-
- नाचणीचे पीठ १ वाटी
- तूप १/२ वाटी
- पिठी साखर १/२ वाटी
- कोको पावडर २ चमचे
- व्हॅॅनिला एन्सेंस १/२ चमचा
- कढईत तूप तापवून त्यात नाचणीचे पीठ टाका.
- खरपूस भाजून घ्या.
- भाजून झाल्यावर, कोको पावडर आणि व्हॅॅनिला एन्सेंस टाका.
- गार झाल्यावर त्यात पिठी साखर टाका.
- सगळे लाडू बनवा.
No comments:
Post a Comment