साहित्य :
- १ लिटर दही
- २०० ग्राम पिठी साखर
- १ चमचा वेलची पावडर
- १/२ जायफळ पावडर
- काजू, पिस्ता, बदामाचे काप
- २ चमचे कोमट दूध
- १० ते १२ केशर काड्या
कृती :
- सर्वात आधी दही कपड्यामध्ये रात्रभर बांधून चक्क तयार करून घेतला आणि एका भांडयामध्ये घेऊन फेटून घेतला अगदी सॉफ्ट होईपर्यंत चक्क फेटून घ्यायचा
- केशर काड्या दोन चमचे दुधामध्ये भिजू घातल्या.
- भेटलेल्या छक्का मध्ये आवश्यकतेनुसार पिठीसाखर घालून फेटून घेतला.
- केशर चे दूध वेलची पावडर जायफळ पावडर घालून पुन्हा चक्का फेटून घेतला.
- फेटवून घेतलेल्या चक्का एका बाऊलमध्ये काढून त्यावर ड्रायफ्रूटस चे काप घालून घेतले आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवले.
- अशाप्रकारे श्रीखंड तयार होईल.
No comments:
Post a Comment