Saturday, May 27, 2023

नारळाचे सार


 



साहित्य :- 

  • १ कप नारळाचे दुध 
  • २ वाट्या आंबट ताक 
  • ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून 
  • १ चमचा तूप जिरे 
  • कढीपत्ता 
  • १ चमचा साखर 
  • चवीपुरते मीठ 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर 
कृती :- 

  • कढईत तूप गरम करून जिरे, मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
  • नंतर नारळाचे दुध घालावे. १ उकळी काढावी.
  • ताक घालावे. ताक घातल्यावर उकळी येईस्तोवर ढवळावे.
  • उकळी आल्यावर चवीनुसार साखर आणि मीठ घालावे.
  • कोथिंबीर घालावी. 

No comments:

Post a Comment