साहित्य :
कृती :
- अर्धी वाटी चिंच
- २ वाट्या चिरलेला पिवळा गूळ
- १ चमचा जीरे पाउडर
- मीठ
कृती :
- चिंच रात्री भिजत घालून सकाळी कोळून व गाळून घ्यावी.
- त्यात गूळ मिसळून फ्रीजमध्ये ठेवावी.
- सरबत देताना ग्लासमध्ये थोडेसे मिश्रण गार पाण्यात घालावे.
- चवीप्रमाणे मीठ व जिरे पूड घालावी.
.jpg)
No comments:
Post a Comment