साहित्य :-
- चार रॉक क्रेब
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा सांबार मसाला
- २० ग्रॅम तांदळाची पिठी
- २० ग्रॅम रवा
- चार छोटे चमचे तेल
- मीठ चवीनुसार.
- क्रेबला सर्वात आधी चांगले स्वच्छ करून त्याला दोन भागात कापून घ्यावे.
- त्यातील गिल आणि फॅॅट वेगळे काढावे नंतर ते धुवून पाणी काढून टाकावे.
- क्रेब्सवर मीठ, हळद आणि सांबार मसाला लावून अर्धा तास तसच ठेवावे.
- तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून क्रेब्सळा गुंडाळावे.
- एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात क्रेब्स तळून घ्यावे.
- वरून उरलेले तेल टाकून वर खाली करावे. गरम गरम सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment