आज आपण डाळ शेपू या पदार्थाची रेसिपी बनवणार आहोत.
साहित्य :-
- निवडलेली शेपू - ती धुवून बारीक चिरून घ्यावी. १० मिनिट भिजू घातलेली पाववाटी मुंगसोल
- तेल २ चमचे
- जिर पाव चमचा
- मोहरी पाव चमचा
- कांदा १ बारीक चिरलेला
- लसूण ८-१० पाकळ्या किसून
- अद्रक छोटासा तुकडा किसून
- तिखट- ३-४ हिरव्या आणि ३-४ लाल सुकलेल्या
- मीठ चवीनुसार
- हळद चिमुटभर
- सांभर
- निवडलेली शेपू धुवून बारीक चिरून घ्या. मी काड्या घेत नाही..
- तेलात फोडणीच साहित्य टाका.
- पहिले डाळ आणि मग शेपू घाला.
- पाणी असता कामा नये.. ही भाजी कोरडीच छान लागते.
No comments:
Post a Comment