साहित्य :
- ४-५ उकडलेली अंडी
- बेसन
- बारीक चिरलेला कांदा
- हिरवी मिरची
- आलं-लसूण पेस्ट
- लाल तिखट
- मीठ
- कोथिंबीर
- तेल
कृती :
- सर्वात आधी सर्व साहित्य घ्या.
- नंतर एका भांड्यात बेसन, कांदा हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर या सर्व पदार्थांना एकजीव करून घ्यावे.
- नंतर गरम तेलाचे मोहन या मिश्रणावर घालावे.
- आता उकडलेल्या अंड्यांना उभ्या दिशेने कापून घ्यावे.
- नंतर गॅॅस वर तेल गरम करून घ्यावे.
- मिश्रणामध्ये अंडी बुडवून त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यावे.
- नंतर वरून चाट मसाला टाकून घ्यावा.
- अशा प्रकारे अंड्याची पौष्टिक भजी तयार होतील.
No comments:
Post a Comment