Monday, May 1, 2023

मँँगो आईस्क्रिम


 


मँँगो आईस्क्रिम बनवण्याचे साहित्य :- 

  • ५०० मिली फ्रेश क्रिम 
  • ८०० मिली रेडीमेड कॅॅन आंब्याचा रस 
  • १ टीन कंडेन्स्ड मिल्क 
  • आंब्याचे तुकडे 

मँँगो आईस्क्रिम बनवण्याची कृती :- 

  • सर्वप्रथम फ्रेश क्रिम चांगली हँँड मिक्सरने फेटून घ्या. 
  • फेटून झालेल्या क्रिममध्ये आंब्याचा रस आणि कंडेन्स्ड मिल्क घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. 
  • त्यानंतर एका डब्यात हे चांगले सेट करण्यासाठी ठेवा. 
  • सेट झाल्यानंतर ते पुंग दोन तासांनी बाहेर काढा. 
  • त्यानंतर त्यात आंब्याच्या फोडी घालून चांगले एकजीव करा आणि पुन्हा सेट होण्यासाठी ठेवा. 
  • नंतर ६ ते ८ तासांनी आईस्क्रिम बाहेर काढा. 

           अशा प्रकारे तुमचे मँँगो आईस्क्रिम तयार आहे. 

No comments:

Post a Comment