Thursday, May 18, 2023

बनाना सॅॅलेड



साहित्य : 

  • २ केळी 
  • ३-४ गाजरे 
  • १/४ नारळाचा चव 
  • कांद्याच्या पातीतील २-३ कांदे 
  • थोडीशी बारीक चिरलेली सेलरी 
  • १ लिंबाचा रस 
  • १ कप मेयाॅॅनीज सॉस 
  • हिरवी मिरची 
  • मीठ 
  • साखर 


कृती : 

  • केळी, गाजर व कांदे बारीक चिरून घ्यावेत. 
  • त्यात नारळाचा चव, बारीक चिरलेली सेलरी, हिरवी मिरची वाटून, मीठ व थोडी साखर घालावी. 
  • लिंबाचा रस व मेयाॅॅनीज सॉस घालून, सर्व एकत्र करून सॅॅलेड करावे. 
  • अशा प्रकारे बनाना सॅॅलेड तयार होईल. 

No comments:

Post a Comment