Saturday, May 27, 2023

गोडभात


 



साहित्य :- 

  • १ कप बासमती तांदूळ 
  • २ कप पाणी 
  • १ कप साखर 
  • १/२ कप मनुका 
  • १/२ कप मेवे 
  • २ मोठी चमचे तूप 
  • १ चुटकी केसर 
  • १ चुटकी जायफळ पावडर 
  • २ छोटी विलायची 
  • २ लवंग 
  • २ चांदीची वर्
    क 
कृती :- 

  • दीड कप पाण्यात तांदळास उकळून घ्यावे. अर्धा कप पाण्यात साखर टाकून पाक बनवावा.
  • चमचा गरम पाण्यात केशर मिळवून टाकावी. 
  • एका दुसऱ्या कढईत तूप गरम करावे आणि लवंग, विलायची फ्राय करावे.
  • आता तांदूळ टाकून पाक टाकावा व हलकेच मिळवावे.
  • मनुके, जायफळ आणि मेवे टाकून गॅस कमी करावा.
  • पाणी सुकल्यानंतर डिशमध्ये काढून चांदीचा वर्क लावावा. 

No comments:

Post a Comment