Monday, May 15, 2023

लेमन स्क्वॅॅश



साहित्य : 

  • २ किलो लिंबू 
  • २ किलो साखर 
  • १ लि. पाणी 
  • पिवळा रंग 
  • पाव चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट 


कृती : 

  • साखर व पाणी उकळा. एका तारेचा पाक तयार झाल्यावर गॅॅस बंद करा. 
  • पाक थंड झाल्यावर लिंबाचा रस काढून यात मिसळा. 
  • पिवळा रंग पोटेशियम मेटा बाय सल्फेट मसळून बाटलीत भरून घ्या. 
  • एका ग्लासात पाणी व बर्फ टाका. थोडा स्क्वॅॅश मिसळून सर्व्ह करा. 
  • लिंबाचा रस आधीपासून काढून ठेवल्यास कडवट होतो. तेव्हा ऐनवेळी टाकून मिसळा. 

No comments:

Post a Comment