Wednesday, May 24, 2023

साधे आम्लेट


 


साधे आम्लेट बनवण्यासाठी साहित्य :- 

  • २ अंडी 
  • २ मोठे चमचे दुध 
  • चिमुटभर मीठ 
  • मिरपूड 
  • २ चमचे बटर 
कृती :- 

  • अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात मीठ, मिरपूड व दुध घालून पुन्हा चांगले फेटा. 
  • तव्यावर मध्यम आचेवर बटर गरम करा.
     
  • बटर वितळू लागले की त्यात हे मिश्रण घालून अंडे सेट होईपर्यंत १-२ मिनिटे शिजवा. 
  • नंतर आणखी शिजवून अलगद सर्व्हिंग डिशमध्ये काढा. 
  • सोबत सलाडही सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment