आंबा पंच बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
- पिकलेल्या आंब्याचा रस १/२ ग्लास,
- संत्री व अननसाचा रस प्रत्येकी १/२ ग्लास
- लिंबाचा रस २ टीस्पून
- पिण्याचा सोडा १ बॉटल
- पुदिना पान
- बर्फाचा चुरा.
- आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्यावा.
- संत्राचा रस, अननसाचा रस व आंब्याचा रस मिक्स करून फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवावा.
- सर्व्ह करताना : मॉकटेल ग्लासमध्ये निम्मा ग्लास एकत्रित रस, त्यावर बर्फाचा चुरा व सोडा वॉटर घालून पुदिनाची १-२ पाने घालून सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment