Sunday, May 28, 2023

टोमॅॅटोचे सांबार





साहित्य :- 

  • ५०० ग्रॅम टोमाटो 
  • १ मोठा कांदा 
  • १/४ वाटी मसुराची डाळ 
  • २ हिरव्या मिरच्या 
  • १ चमचा तिखट 
  • २ चमचे सांबार मसाला 
  • मीठ 
  • साखर 
  • कडीपत्ता
     
कृती :-

  • कांदा व टोमाटो बारीक चिरावेत. 
  • नंतर मसुराची डाळ, कांदा व टोमाटो एकत्र करून शिजवून घ्यावेत.
  • नंतर त्यात थोडे पाणी घालून पुरण यंत्रातून काढावे. 
  • त्यात तिखट, मीठ, साखर व सांबार मसाला घालावा. 
  • हिंग, मोहरी, हळद घालून तेलाची फोडणी द्यावी.
  • फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीपत्ता घालावा. 

No comments:

Post a Comment