Saturday, April 29, 2023

कलिंगड सरबत


 


साहित्य : 

  • बिया काढलेल्या कलिंगडाच्या ३ कप मध्यम फोडी 
  • १/४ चमचे काळ मीठ 
  • १/२ चमचे आलं (बारीक चिरून) 
  • बर्फाचे तुकडे 

कृती : 

  • मिक्सरमध्ये कलिंगडाच्याफोडी, काळ मीठ आणि आलं घालून बारीक करावे. 
  • एकजीव झाले की ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर ज्युस ओतावा. 
  • पेय थंड आहे तोपर्यंत सर्व्ह करून घ्यावे. 
  • ग्लासमध्ये सर्व्ह करताना वरून कलिंगडाचे छोटे तुकडे पेरू शकता. 
  • अशा प्रकारे कलिंगडाचे थंडगार सरबत तयार होईल. 

No comments:

Post a Comment