साहित्य :
- ओव्याची पान
- १ वाटी बेसन पीठ
- २ चमचे तांदूळ पीठ
- चिमुटभर सोडा
- मीठ चवीनुसार
- पाणी
- ठेचलेली हिरवी मिरची
- तेल तळण्यासाठी
कृती :
- पान स्वच्छ धुवून घ्या.
- बेसन, तांदूळ,पीठ, मीठ, सोडा हे सर्व एकत्र करून थोड थोड पाणी वापरून छान भजीसारखं पीठ भिजवून घ्या. (हव तर कुटलेली हिरवी मिरची घालू शकता )
- गॅॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा तेल छान गरम झाल की तयार पिठात ओव्या च एक एक पान घोळून अलगद गरम तेलात सोडून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- भजी तेलात टाकता क्षणी चांगली फुगतात
- नंतर एका प्लेट मध्ये काढून घ्या.
- अशा प्रकारे छान कुरकुरीत भजी तयार होतील.
No comments:
Post a Comment