Sunday, April 23, 2023

गोड लस्सी...


  


लहानांंपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारी गोड लस्सी कशी बनवतात ते आपण बघूया.

साहित्य :- 

  • ४ वाट्या गोड दही 
  • १०० ग्रॅम साखर 
  • गुलाब पाणी 
  • मलई 
कृती :-
 

  • दह्यात थोडे पाणी घालून जाडसर घुसळून घ्यावे. 
  • साखर व दोन टीस्पून गुलाब पाणी घालून, पुन्हा एकदा ते घुसळून घ्यावे व चार ग्लास मध्ये सर्व्ह करावे.
  • सर्व्ह करताना वरून मलई घालण्यास विसरू नये. 
  • अशाप्रकारे तुम्ही घरी गोड लस्सी ट्राय करून बघा. 

No comments:

Post a Comment