Saturday, April 22, 2023

बुंदीचे लाडू


 

साहित्य :- 

  • २ कप बेसन 
  • १/२ चमचा पिवळा किंवा केशरी फूड कलर 
  • तळण्यासाठी तूप
  • ५०० ग्रॅम साखर 
  • ५०० ml पाणी 
  • २-३ वेलची 
  • चिमुटभर केशर 
  • १/२ चमचा लिंबाचा रस       
 कृती :- 

  • बेसन, केशरी रंग यात पाणी घालून घट्ट भिजून घ्या. 
  • कढईत तूप गरम करा. 
  • झाऱ्यावर डावभर पिठ टाकून कढईवर धरून ठेवा म्हणजे तुपात बुंदी पडतात. 
  • मंद आचेवर बुंदी कुरकुरीत तळा. 
  • बुंदी एका ताटात काढा.
  • दरम्यान साखरेत पाणी घालून एक तारीचा पाक करा. 
  • त्यात वेलची, केशर, ड्राय फ्रुट्स बुंदी घाला.
  • थोडा वेळ लाडू मुरल्यावर लाडू वळा.
     
     अशाप्रकारे तयार आहेत बुंदीचे लाडू. तुम्ही घरी देखील बनवू बघा.      

No comments:

Post a Comment