साहित्य :-
- २ आवळे
- मुठभर पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून
- काळे मीठ चवीनुसार
- जिरे पूड चवीनुसार
- काळी मिरी पावडर
- आवळे स्वच्छ धुवून पुसून फोडी करून घ्याव्यात.
- पुदिन्याची पाने आणि आवळ्याचा मिक्सरमध्ये वाटून रस काढून घ्यावा.
- वरील मिश्रणात ग्लासभर पाणी घालून काळे मीठ, जिरे पूड चवीनुसार घालावी. मिश्रण गाळून घ्यावे.
- ताजी मिरपूड घालून सर्व्ह करावे.
- एकदम फ्रेश वाटतंं प्यायल्यावर !
No comments:
Post a Comment