* मटर पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१) १ कप बासमती तांदूळ
२) १ कप हिरवे मटार
३) २ कप पाणी
४) २ मोठे चमचे तूप
५) २ लवंग
६) कापलेला टोमॅॅटो
७) १ कापलेला कांदा
८) तेजपान
९) २ छोटी वेलची
१०) १/२ चमचे जिरे
११) १/२ चमचा गरम मसाला
१२) मीठ.
* मटर पुलाव करण्याची कृती :-
- सर्वात आधी तांदूळ पाण्यात भिजवावे.
- तीन मिनिटानंतर तांदळातील पाणी काढून टाकावे.
- एका भांड्यात तूप गरम करून कांदा लालसर भाजावा.
- तुपामध्ये लवंग, तेजपाल, विलायची आणि जिरे टाकून दोन मिनिट फ्राय करावे.
- आता मटार, टोमॅॅटो, गरम मसाला आणि मीठ टाकून २ - ३ मिनिट फ्राय करून तांदूळ टाकावे.
- २ मिनिटानंतर २ कप पाणी संपेपर्यंत टाकावे आणि गॅॅस कमी करून पाणी संपेपर्यंत शिजवावे.
- पाणी संपल्यानंतर गॅॅस बंद करावा.
- वरून कोथिंबीर पसरावी.
- तयार मटार पुलाव कोशिंबीर, रायत्यासोबत वाढवा. खूप मस्त लागतो.
No comments:
Post a Comment