- १ केळी
- ३/४ कप मैदा
- १/३ कप गव्हाचे पीठ
- ४ वेलची पूड
- १.५ टीस्पून- बेकिंग पावडर
- २ टीस्पून -साखर पावडर
- १/४ ते १/२ टीस्पून मीठ
- ४-५ चमचे साजूक तूप
- दुध - १ कप
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पीठ घ्या. नंतर त्यात गव्हाचे पीठ, साखर, मीठ, वेलची पूड आणि बेकिंग पावडर घालुन मिक्स करा. यानंतर त्यात केली मॅॅश करून त्यात दूध घालावे. आता या मिश्रणात मैदा आणि गव्हाचे पीठ चांगले मिसळा. चांगल्याप्रकारे ढवलत राहा.
नंतर या पिठात २ चमचे तुप घालून मिक्स करा. पीठ तयार झाल्यानंतर, २० मिनिटे असेच राहू द्या. यानंतर गॅॅसवर नाॅॅनस्टिक तवा ठेवा, तवा गरम झाल्यावर त्यावर थोड तुप पसरवा. नंतर जाडसर पीठ घालताना पीठ पसरवा आणि पॅॅनकेकभोवती थोडे तुप लावा. पॅॅणकेक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवर बेक करा, नंतर दुसऱ्या बाजूनेही बेक करा. उरलेले केक्स त्याच प्रकारे बेक करावे. पॅॅनकेक तयार आहे. हनी बटर, जॅॅम किंवा तुमच्या आवडत्या फळांनी सजवा आणि खा.

No comments:
Post a Comment